रांजणीतील मनरेगा शेततळे कामांवर संशयाचे सावट! कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी
जादा अकुशल मजुरी, कुशल निधीतील अनियमितता आणि दुहेरी निधी उचलल्याच्या शक्यतेची तपासणी करण्याची तक्रार; जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष घनसावंगी, जि. जालना | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रांजणी ग्रामपंचायतीमध्ये सन…
