पीक विमा संरक्षण कालावधी संपला; सर्वेक्षण न झाल्याने शेतकरी अडचणीत
शेतकरी संघटनेचे संदीप पाटील यांचे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे तीव्र निवेदन जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. जळगाव – जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा दाव्यांच्या प्रलंबित प्रकरणामुळे शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी…
