महायुतीच्या विजयासाठी चोपड्यात रणनीती बैठक; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे मार्गदर्शन
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. जळगाव विधानपरिषद मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा येथे महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात…
