साखर महागली, ठाकरे गट पेटला! जळगावात ‘बिनसाखरेचा चहा’ करून सरकारला दणका
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : साखरेच्या वाढत्या दराचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने जळगावात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. साखर दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलकांनी चक्क बिनसाखरेचा चहा तयार करून सरकारच्या…
