ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण; जीव वाचवताना दुर्दैवी मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील पारोळा : तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवकाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळत असताना…
