स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी श्री शरद परदेशी यांची निवड
अहिल्यानगर, (देवळाली प्रवरा), प्रतिनिधी, शंकर कवाने : स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या वतीने देवळाली प्रवरा येथे भव्य उद्घाटन व प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. संघटनेचे संस्थापक…
