Author: संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार? पीकविम्याच्या थकीत रकमेवरून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसेंचा विमा कंपनीला अल्टिमेटम

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पीकविम्याची रक्कम जमा न झाल्याने जिल्ह्यात तीव्र नाराजी असताना, अखेर केंद्र सरकारने याची गंभीर…

तळोदा : आमदार राजेश पाडवींच्या पाठपुराव्याला यश; तळोदा बसस्थानकाला ५ नव्या राजमाता जिजाऊ लक्झरी बसेसची भेट

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. तळोदा बसस्थानकाच्या ताफ्यात पाच नव्या अत्याधुनिक राजमाता जिजाऊ लक्झरी बसेस दाखल झाल्या आहेत. आमदार राजेश…

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : २१ जागांसाठी १५६ अर्जांचा पाऊस, दिग्गजांच्या कुटुंबीयांची रिंगणात एन्ट्री!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. संचालक मंडळाच्या अवघ्या २१ जागांसाठी गुरुवारी एकाच दिवशी तब्बल १५६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज…

भुसावळमध्ये शिक्षक पतपेढीत १.९३ कोटींचा कथित अपहार उघड; ९८ सभासदांच्या नावे बनावट कर्जे….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ : येथील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत सभासदांच्या नावावर बनावट कर्जप्रकरणे उभी करून १ कोटी ९३ लाख ८६ हजार २५० रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले…

फत्तेपूरजवळ डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. फत्तेपूर, ता. जामनेर | जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे बोदवड – फत्तेपूर राज्य मार्ग ४६ च्या रस्त्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. याच…

लोहपुरुषांना खरी मानवंदना! अकुलखेड्यात रक्तदानाचा महायज्ञ, ३० दात्यांनी दिले जीवनदान

चोपडा तालुका प्रतिनिधी, योगेश पाटील. अकुलखेडा, ता. चोपडा | दि. ३० ऑक्टोबर २०२६ अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने अकुलखेडा येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला ग्रामस्थांचा…

लोहारा परिसरात शेती साहित्य चोरीचे सत्र कायम; ५० शेतकऱ्यांना फटका, पोलिस गस्त वाढवण्याची मागणी…!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. लोहारा – पाचोरा तालुक्यातील लोहारा परिसरात शेती साहित्य चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या एका महिन्यातच परिसरातील तब्बल ५० शेतकऱ्यांच्या…

काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबीर व कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक उत्साहात संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा, दि. २९ ऑक्टोबर (प्रतिनिधी) पशुवैद्यकीय चिकित्सालय हातेड (ता. चोपडा, जि. जळगाव) अंतर्गत बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी काझीपुरा गावात पशुरोग निदान, उपचार…

नशिराबादजवळ महामार्गावर काळाचा घाला! राखेचा डंपर आणि सोयाबीन ट्रकची समोरासमोर भीषण धडक; ट्रकचालकाचा जागीच मृत्यू, डंपरचालक गंभीर

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. नशिराबाद : भुसावळ-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. मकरा फटाक्यांसमोर राख घेऊन जाणारा डंपर आणि गुजरातहून नागपूरकडे…

सहकारी बँकांनो, आता माहिती लपवता येणार नाही! सभासदांना RTI अंतर्गत कागदपत्रे द्यावीच लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

प्रतिनिधी विशेष वृत्तांत नवी दिल्ली : सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या कारभारातील पारदर्शकतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. बँक जरी थेट ‘सार्वजनिक प्राधिकरण’ नसली, तरी तिच्या सक्रिय…

You missed

error: Content is protected !!