रावेरमध्ये विसर्जनादरम्यान किरकोळ वाद; पोलिसांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती शांत …
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रावेर (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे घरगुती गणपती विसर्जनाच्या वेळी झालेल्या किरकोळ वादातून दगडफेकीचा प्रकार घडला. या घटनेत ८ जण किरकोळ जखमी झाले असून, पोलिसांनी…
