चोपडा नगरपरिषदेच्या महापौरांचे मतदारांना विशेष आवाहन
चोपडा प्रतिनिधी, यद्नेश्वर पाटील. “प्रथम कर्तव्य, मग आवाहन!” नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी स्वतःचा SIR फॉर्म भरला लोकशाही प्रक्रियेला अधिक मजबूत आणि पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या…
