शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात क्रांतीदिन मोठ्या उत्साहात साजरा
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ. ला. ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार दि.८ ऑगस्ट रोजी क्रांतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सचिन…
