माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा नाशिक विभागीय मेळावा उत्साहात संपन्न!
माहिती अधिकार कायद्याचे संरक्षण, जनजागृती आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींवर मार्गदर्शन; नाशिक विभागातील कार्यकर्त्यांना मिळाले नव्या जोमाने काम करण्याचे बळ नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, कायद्याविषयी जनजागृती…
