मूक प्राण्यांप्रती अपार जिव्हाळा!
चोपड्यात चौधरी बंधूंकडून सर्जा-राजाची बँड-बाजा, ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक चोपडा तालुका प्रतिनिधी, योगेश पाटील. चोपडा : वर्षभर शेतात अहोरात्र राबून बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून शेतीची कामे करणाऱ्या सर्जा-राजाच्या ऋणाची जाणीव…
