घनसांवगी मतदारसंघातील मंगुजळगाव येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ चा शुभारंभ जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद जालना आणि पंचायत समिती, घनसांवगी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसांवगी मतदारसंघातील मंगुजळगाव येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ चा शुभारंभ जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद जालना आणि पंचायत समिती, घनसांवगी यांच्या संयुक्त…
