भ्रष्टाचाराचा कळस! DHO डॉ. सचिन भाईकर यांच्या कारभारावर वसीम शेख यांचा हल्ला
रावेर, जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- नूर महम्मद तडवी. जळगाव जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा डॉ. सचिन भाईकर यांच्या भ्रष्ट नियोजनामुळे कोलमडली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांनी केला आहे. आरोग्य केंद्रांमधील…
