जळगाव येथे भाजपा-महायुतीचा प्रचार मेळावा उत्साहात संपन्न
जळगाव प्रतिनिधी शाकीर शेख जळगाव : जळगाव विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे भाजपा-महायुतीची प्रचार बैठक व कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यास केंद्रीय राज्यमंत्री उपस्थित होत्या. हा…
