जळगाव प्रतिनिधी शाकीर शेख

जळगाव : जळगाव विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे भाजपा-महायुतीची प्रचार बैठक व कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यास केंद्रीय राज्यमंत्री उपस्थित होत्या.

हा मेळावा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी मंत्री व यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनात्मक बळकटी, प्रभावी जनसंपर्क आणि महायुतीचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या विजयाचा दृढ संकल्प करण्यात आला. तसेच जळगाव विधानपरिषद मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने, समर्पित भावनेने आणि पूर्ण ताकदीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

या प्रसंगी मंत्री, माजी मंत्री यांच्यासह भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!