लोहपुरुषांना खरी मानवंदना! अकुलखेड्यात रक्तदानाचा महायज्ञ, ३० दात्यांनी दिले जीवनदान
चोपडा तालुका प्रतिनिधी, योगेश पाटील. अकुलखेडा, ता. चोपडा | दि. ३० ऑक्टोबर २०२६ अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने अकुलखेडा येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला ग्रामस्थांचा…
