जळगावात नवरात्रौत्सवाचा भक्तीमय जल्लोष! एकविरा देवी मंडळाच्या वतीने भव्य दांडिया-गरबा स्पर्धेचे आयोजन
कृष्णा अपार्टमेंट परिसर, दशरथ नगर, जळगाव | दिनांक : ११ ते २० ऑक्टोबर २०२५ | वेळ : सायंकाळी ७ ते रात्री १० जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. शहरातील दशरथ नगर…
