चंद्रपूर शहरातील नाल्यावर उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई : चंद्रपूर शहरातील आकाशवाणी मार्गावरील नाल्यावर पूर संरक्षक भिंतीचे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून काम करण्यात आले आहे. या नाल्यावरील उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे प्रस्ताव…
परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी – पणन मंत्री जयकुमार रावल
विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई : बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणे अडचणीचे होत आहे. यामधून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार राज्यात निदर्शनास येत आहेत. त्यामुळे यापुढे बांधावर जाऊन शेतमाल खरेदी…
अंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई : ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या…
स्वराज्य वार्ता लाईव्ह चे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी अनिरुद्ध साबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रतिनिधी आज स्वराज्य वार्ता लाईव्हचे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी तसेच मराठा महासंघाचे घनसांगवी तालुका अध्यक्ष आणि तरुण, तडफदार, दिलदार सामाजिक चळवळीत सदैव सक्रिय असणारे व्यक्तिमत्व अशी ज्यांची जनमानसात ख्याती आहे असे…
आंतरवाली सराटी येथे मुंबई नियोजनासाठी मराठा समाजाची विराट बैठक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. दिनांक २९ जून रोजी आंतरवाली सराटी येथे मुंबई नियोजनासाठी मराठा समाजाची विराट बैठक पार पडली. या बैठकीला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. त्यामुळे हि…
पोलीस खाते हादरलं ! अमरावती मध्ये आधी कारने उडविले, मग धारधार शास्त्राचे वार करून PSI कलाम यांची निघृण हत्या, या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक…
विशेष प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. अमरावती शहरात एक खळबळजनक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वलगाव पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक (PSI) अब्दुल कलाम अब्दुल कादर…
सहकार पुरस्कार वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर
१८ जुलै पूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन पुणे :- राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना राज्य शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील…
सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट संस्थांना सन 2023-24 मधील सहकार पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी :- सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांचा सन्मान करण्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सहकार पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पात्र संस्थांची निवड करण्यासाठी…
सावकारांनी दर्शनी भागात व्याजदर फलक लावणे बंधनकारक – जिल्हा प्रशासनाची सूचना
जळगाव प्रतिनिधी : – शेतकरी व इतर कर्जदार नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने सावकारांकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला आळा बसावा यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत. महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या “महाराष्ट्र सावकारी (नियमन)…
‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना व उपक्रम’ या विषयावर आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक…
