अनुसूचित जमाती प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृती / फ्रीशीप योजनेंतर्गत अटींची पुर्तता करुन 31 जानेवारी पर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, (जिमाका वृत्त ): ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना आधार नोंदणी न केल्याने महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे आधार प्रमाणपत्र सादर करून ऑफलाईन अर्ज करता येणार…

दहिवडी ज्योतिबा एसटीचा अपघात, एसटी चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने विस फुट खोल ओढ्यात पडली, सुदैवाने जीवित हानी नाही.

कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. दहिवडी जोतिबा एसटीचा सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोल्हापूर पुणे महामार्गावर किणी टोल नाक्यापासुन आठ किलोमीटर अंतरावर तांदुळवाडी गावा जवळ एसटी चा चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने विस…

खांडबारा गावात विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. खांडबारा ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात खांडबारा गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.…

इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम संपन्न

नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन तर्फे दिनांक 25 जानेवारी शनिवारी रोजी अबुलगाजी नगर येथे मतदार दिन कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष एजाज भाई बागवान यांच्या अध्यक्षतेखाली अति उत्साहात…

शिवतेज संघटनेकडून जिल्हा कार्यालयात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी: प्रदीप जाधव शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व महिला आघाडी संघटनेच्या जिल्हा कार्यालयात संक्रांती निमित्त हळदी, कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दैनिक रोकठोक…

शिवबाचा मावळा आणि श्री सद्गुरु श्री बाळूमामा तालीम यांच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. फुलेवाडी रिंग रोड.कोल्हापूर येथे शिवबाचा मावळा आणि श्री सद्गुरु श्री बाळूमामा तालीम यांच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.…

कै. सुमन बारकु वाघ कला व विज्ञान महाविद्यालय येथे स्नेहसंमेलन संपन्न

नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा ता. नवापूर येथील कै. सुमन बारकु वाघ कला व विज्ञान महाविद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष मुकुंद रामराजे यांच्या अध्यक्षते खाली व संस्थेचे प्राचार्य…

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा विखरण केंद्र खोंडामळी या शाळेेचे घवघवीत यश

नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. नंदुरबार जिल्ह्यातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक २२ /०१/२०२५ रोजी पार पडली, या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा विखरण केंद्र खोंडामळी या शाळेेने त्या स्पर्धेत…

पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी गाडीतून घेतल्या उड्या; कर्नाटक एक्स्प्रेसने चिरडले, ११ प्रवाश्यांचा दुर्दैवी मृत्यू..

स्वराज्य वार्ता लाईव्ह, योगेश पाटील. जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (२२ जानेवारी २०२५) दुपारी एक भीषण रेल्वे अपघात घडला. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसने अचानक ब्रेक लावल्यानंतर चाकांजवळ घर्षणामुळे आगीच्या…

मोटर सायकल चोरट्यास अटक, करवीर पोलीस गुन्हे शोध पथकाची कारवाई, एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या दोन मोपेड जप्त.

कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. यातील आरोपी धीरज राजेश शर्मा वय 22 राहणार जगताप नगर कोल्हापूर. यास ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, करवीर पोलीस ठाण्याकडील चोरीस गेलेली मोपेड…

error: Content is protected !!