धरणगाव शहराच्या वाहतूक कोंडीला दिलासा! बायपासचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत शासनाला सादर करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश…..!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : धरणगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित बायपास मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून त्यासाठी दीड ते दोन कोटींचा निधी प्रस्ताव १५ दिवसांच्या…

🌿 अडावद पोलिसांची गांजा शेतीवर धडक कारवाई!

१७५ गांजाची झाडे जप्त; संशयिताविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्ह्याची प्रक्रिया सुरू जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा तालुक्यातील देवझिरी-देवगड परिसरातील जंगलात सुरू असलेल्या कथित अवैध गांजा लागवडीवर अडावद पोलिसांनी धडक…

अवघड आदिवासी क्षेत्रात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची पायी भेट; जखमींची घेतली आस्थेने विचारपूस

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा : तालुक्याचे लोकप्रिय आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आज तालुक्यातील आदिवासी, अवघड व पेसा क्षेत्रातील बडवानी, बढाई, नुरा वस्ती आणि शेवरेपाडा येथे…

संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अंतुर्लीत भावपूर्ण अभिवादन

जिवा महाले नाभिक हितवर्धक संघातर्फे श्रीकृष्ण मंदिरात पूजन; समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती अंतुर्ली प्रतिनिधी, किरण पाटील. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. जिवा…

वनकर्मचाऱ्यांना पाहताच चालक फरार; लाकडाने भरलेले पिकअप वनविभागाच्या ताब्यात

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल पश्चिम वनक्षेत्रात कारवाई; वाहनासह ३ लाख ६० हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त यावल : यावल पश्चिम वनविभागाच्या हरिपुरा-जामण्या राऊंड स्टाफ पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई…

साक्षरता दिनानिमित्त निरक्षरांसाठी ‘एक तास साक्षरतेचा’ वर्ग; इच्छुक नागरिकांनी नाव नोंदवावे

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे समाजातील निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी ‘एक तास साक्षरतेचा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार…

‘प्रशस्त’ अन् ‘उल्हास’ ॲपची शिक्षकांना माहिती; दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर भर

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयास केंद्रस्तरीय विशेष शिक्षक समाधान माळी यांनी सदिच्छा भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले.…

अवैध दारूविक्रीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर टोळक्याचा हल्ला

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. टाकळी-पिंपळखेडा शिवारात लाठ्या-काठ्यांनी मारहाण; दोन शेतकरी गंभीर जखमी जामनेर : शेतामध्ये सुरू असलेल्या अवैध गावठी दारूविक्रीला विरोध करणे दोन शेतकऱ्यांना चांगलेच महागात पडले. दारूविक्रीला विरोध केल्याच्या…

अजंदे बुद्रुकच्या युवा खेळाडूंना नवी उमेद! खेळपट्टी उभारणीसाठी दादासाहेब महेश पाटील यांचे सहकार्य

धुळे जिल्हा प्रतिनिधी – प्रमोद बोरसे. अजंदे बुद्रुक : बेटावद जिल्हा परिषद गटातील मौजे अजंदे बुद्रुक येथे तरुण युवा वर्गाला मैदानी खेळांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी खेळपट्टी तयार करण्याच्या उपक्रमाला…

नंदोत्सवात भक्तिरसाची उधळण! चांदा येथे भव्य गोपाळकाला सोहळा उत्साहात संपन्न

महिला भाविकांच्या दांडिया उत्सवाने रंगली भक्तीची मैफल; गोपाळकाल्याच्या महाप्रसादाचा ग्रामस्थांनी घेतला लाभ अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. चांदा : जय श्री राधे, मा. नर्मदा आश्रम, चांदा येथे श्री गोकुळाष्टमी निमित्त…

error: Content is protected !!