गरजु लाभार्थ्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यावा. 

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुध्द साबळे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सशक्त भारत बनवण्याच्या वाटचालीचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे “गरीबांना घरे” पंतप्रधान आवास योजने मधुन गरजवंत, बेघर कुटुंबांना केंद्र…

राहुरीतील डॉ.सचिन तनपुरे यांचे मरणोत्तर देह व नेत्रदान

अहिल्यानगर प्रतिनिधी, शंकर कवाने. नाणिजधामचे मठाधिपती जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केलेल्या मरणोत्तर देहदानाच्या आवाहनास प्रतिसाद मिळत असून राहुरी शहरातील डॉ.सचिन शिवाजी तनपुरे यांनी मरणोत्तर देहदान व नेत्रदान…

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले आयपीएस अधिकारी श्री. देवेन भारती यांची आज आमदार हिकमत दादा उढाण आणि अजित भैय्या उढाण यांची सदिच्छा भेट

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले आयपीएस अधिकारी श्री. देवेन भारती यांची आज आमदार हिकमत दादा उढाण आणि अजित भैय्या उढाण यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी देवेन…

आष्टी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जिल्हा परिषद कार्यालयासमोर युवकाचे तब्बल ८ दिवसापासून उपोषण, प्रकृती खालावली

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. मुख्य कार्यकारी अधिकारी मणियार दोषींवर कारवाई करुन उपोषण कर्त्यास न्याय देणार का ? परतूर तालुक्यातील मौजे आष्टी ग्रामपंचायत मध्ये झालेल्या लाखो रुपयाच्या भ्रष्टाचारा विरुद्ध जिल्हा…

नदी वर कोणाचाही हक्क नाही, नदी खोलीकरण, रुंदीकरणाला अडथळा निर्माण होणार नाही व नदी स्वच्छता मोहिमेत कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल – मा उपविभागीय अधिकारी श्री विजय चव्हाण.

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. आज बुधवार दि. ०७/०५/२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता ताडहदगावंच्या मुसा भद्रायणी नदीचे मा. उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण आणि सरपंच श्रीमती शारदा प्रकाश…

भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन!

आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत…भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर…

टनू गावचे सुपुत्र मा. श्री. रावसाहेब बाळासाहेब जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल

प्रतिनिधी टनू गावचे सुपुत्र मा. श्री. रावसाहेब बाळासाहेब जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल. साहेबांचा आंतरराष्ट्रीय बजरंग दल सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. श्री.…

घनसांवगी मतदारसंघातील मौजे बोरगाव खुर्द ग्रामपंचायती अंतर्गत १५व्या वित्त आयोग आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (म.ग्रा.रो.ह.यो.) अंतर्गत झालेल्या कामांच्या कथित अनियमिततांविरोधात गावकऱ्यांनी जिल्हा परिषद जालना येथील आमरण उपोषण आमदार हिकमत दादा उढाण यांच्या मध्यस्ती नंतर सोडण्यात आले

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसांवगी मतदारसंघातील मौजे बोरगाव खुर्द ग्रामपंचायती अंतर्गत १५व्या वित्त आयोग आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (म.ग्रा.रो.ह.यो.) अंतर्गत झालेल्या कामांच्या कथित अनियमिततांविरोधात गावकऱ्यांनी…

घनसांवगी मतदारसंघातील मंगुजळगाव येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ चा शुभारंभ जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद जालना आणि पंचायत समिती, घनसांवगी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसांवगी मतदारसंघातील मंगुजळगाव येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ चा शुभारंभ जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद जालना आणि पंचायत समिती, घनसांवगी यांच्या संयुक्त…

गाव तेथे मराठा सेवक ही संकल्पना पुणे येथे मराठा बांधवांनी केली

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. गाव तिथे मराठा सेवक या मनोज दादा जरांगे पाटील यांच्या संकल्पनेप्रमाणे गेली कित्येक दिवस व काल दिनांक 01/0 5 /2025 रोजी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन…

error: Content is protected !!