खात्यातून फसवणुकीने पैसे काढले गेल्यास बँकच जबाबदार! बँकिंग ग्राहकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!

🌍🔴सा. रत्नागिरी मुंबई : — बँक ग्राहकाच्या खात्यातून फसवणुकीने पैसे काढले गेल्यास त्याला सर्वस्वी संबंधित बँकच जबाबदार असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला. स्टेट बँक ऑफ इंडिया…

उद्योजक विजयकुमार सेठींनी अनाथ मुलांसह वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या बालकांना घडविली हेलिकॉफ्टर सफर

राहुरी फॅक्टरी राहुरी फॅक्टरीचे सुपुत्र विजयकुमार सेठी यांनी खरेदी केलेल्या स्व मालकीच्या हेलिकॉफ्टरमधून काल शुक्रवारी सकाळी अनाथ आश्रम शाळेतील बालकांना व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना हवाई सफर घडविली आहे. उद्योजक…

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न !

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जितु जयस्वाल नंदुरबार येथे आयोजित केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात हजारो तरुणांनी सहभागी होत रोजगाराच्या संधींना गवसणी घातली. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र…

शिवाजी तरुण मंडळातर्फे भव्य मिरवणूकीने शिवजयंती उत्सव साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. शिवाजी तरुण मंडळातर्फे भव्य मिरवणूकीने शिवजयंती उत्सव साजरा. शिवाजी पेठ येथील शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत महाराजांचा अश्वारूढ पुतळा सहभागी करण्यात…

संत रोहिदास विद्यामंदिर सुभाष नगर कोल्हापुर येथे संत रोहिदास जयंती साजरी

श्री. संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती निमित्त आज दिनांक. 12.2.2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता संत रोहिदास विद्यामंदिर सुभाष नगर येथे फोटो पूजन करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले.…

नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत बाल आनंद मेळावा

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जितु जयस्वाल नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे बाल आनंद मेळावा आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाविषयी माहिती देण्यात आली. बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन खांडबारा गावाचे लोकनियुक्त सरपंच अविनाश गावीत…

श्रद्धा फाऊंडेशन तर्फे कॅन्सर पेंशट साठी असलेल्या आश्रमात वेलंटाईन डे साजरा

मुंबई प्रतिनिधी, मुंबई चेंबर श्रद्धा फाऊंडेशन तर्फे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. यावेळी कॅन्सर रुग्णासाठी वेल्टाईन दिन साजरा करण्यात आला. दिनांक १५ / २…

इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी ऍड.मजहरोद्दीन शेख, तर सचिवपदी प्रताप सोनवणे

नंदुरबार (प्रतिनिधी) – येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशची शिवजयंती उत्सव समिती नुकतीच गठीत करण्यात आली. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी ऍड.मजहरोद्दीन शेख, उपाध्यक्ष अजिम बागवान, शंकर जाधव तर सचिवपदी प्रताप सोनवणे यांची…

संत रोहिदास महाराज जयंती साजरी

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, जितु जयस्वाल. खांडबारा येथील चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजाचे ज्येष्ठ भटू पवार यांच्या हस्ते सर्वप्रथम रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस प्रतिमा पूजन व पुष्पहार…

अक्कलकुवा येथे अवैधपणे वास्तव्य करणारे येमेन नागरिक तसेच जामिया इस्लामिया इशातुल उलुम संस्थाचालकांवर गुन्हा दाखल..!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, जितू जयस्वाल जिल्हयातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्था येथे काही येमेन नागरिक अवैधपणे वास्तव्यास असल्याचे जिल्हा विशेष शाखेचे निदर्शनास आले. सदर बाबत अधिकची माहिती अशी…

error: Content is protected !!