शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; अहवालांतील विलंबही कमी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, मुंबईत लवकरच नॉन-इन्वेसिव्ह पोस्टमॉर्टेम (शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन) तंत्रज्ञान…
अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृहे व पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी ६० दिवसांची मुदत – मंत्री अतुल सावे
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृहे व पुनर्वसन केंद्राच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबविताना काही तांत्रिक अडचणी निर्माण…
डहाणू-जव्हार आगाराला महिन्याभरात ३० नवीन बसेस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार आगारास महिन्याभरात ३० नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती…
जालना येथील बीडीओविरोधातील तक्रारीची चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई – मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : जालना जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीची लवकरच चौकशी पूर्ण करून अहवाल मागविण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला सोडले जाणार…
ख्रिश्चन मिशनरी संस्थांच्या मालमत्तांची राज्यव्यापी तपासणी; तीन महिन्यांत अहवाल – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : इंग्रजकालीन ख्रिश्चन मिशनरी संस्थांनी राज्यात मागे सोडलेल्या मालमत्तांची राज्यव्यापी तपासणी करून त्यांच्या मालकी हक्क, अभिलेख व त्यानंतर झालेल्या व्यवहारांचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतचा…
गाव तेथे स्मशानभूमीसाठी सर्वंकष धोरण ठरविणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत – राज्यातील प्रत्येक गावात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गाव तिथे स्मशानभूमी ही भूमिका स्वीकारली असून स्मशानभूमी नसलेल्या गावांना प्राधान्याने निधी व जागा उपलब्ध करून…
बेकायदेशीर जमीन खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत – शेतकरी नसतानाही कृषी जमिनींची खरेदी झालेल्या प्रकरणांची राज्यव्यापी तपासणी करण्यात येणार असून यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत…
मुंबईतील वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू, ५ हजार वृक्षांचा प्रायोगिक अभ्यास – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांद्रा (पश्चिम) परिसरातील ५…
जालना तालुक्यात ग्रामीण रस्त्यांच्या कामात मोठा गैरव्यवहार; याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंटयाल यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जालना तालुक्यात मंजूर करण्यात आलेल्या ग्रामीण व जिल्हा रस्त्यांच्या कामांमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.…
बाल निरीक्षण गृहांतील सुरक्षा रक्षकांचे मानधन उपस्थितीच्या पडताळणीनंतरच अदा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : राज्यातील बाल निरीक्षण गृहांमध्ये सुरक्षा रक्षकांची एकूण २८८ पदे मंजूर असून त्यापैकी २१८ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. या सुरक्षा रक्षकांना शासन निर्णयानुसार प्रतिमाह १८ हजार…
