Latest Post

विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा दिवाळीनिमित्त सन्मान ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख दिवाळी अग्रीम मदतीचे वितरण – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील थेंब थेंब वाचवूया भविष्य! अंतुर्लीत निर्वाणा फाउंडेशनचा नळांना तोट्या लावून पाणी बचतीचा आदर्श उपक्रम  झाडांमध्येच खरे धन! धनतेरसला संत ज्ञानेश्वर विद्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षपूजन

मेहरूण तलाव गणेश घाटावर विसर्जनाची जय्यत तयारी; स्वच्छता, सुरक्षा आणि शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव शहरातील मेहरूण तलाव येथील गणेश घाटावर श्री गणेश विसर्जनाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून, विसर्जन सोहळा स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी…

मोपेड गाडी चोरी करणारा तरुण जेरबंद; गुन्हेशाखा युनिट २ ची धडक कारवाई

नाशिक जिल्हा प्रतिनिधी, रघुनाथ जोगदंड. नाशिक शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत गुन्हेशाखा युनिट-२ च्या पथकाने सिडको परिसरातुन चोरीची…

नंदुरबारमधील शेतातील मोटरचोर टोळीला बेड्या; LCB ची मोठी कारवाई

नंदुरबार तालुक्यातील ५ गुन्हे उघड, ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त … विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नंदुरबार शेतकऱ्यांच्या शेतातून पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी व शेती उपयोगी साहित्याची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे…

मेहुणबारेत साडेचार लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. चाळीसगाव: चाळीसगाव तालुक्यातील दहिवद बसस्थानकावर मेहुणबारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई…

बारामती सुपे घाटात शाळेच्या बसला अपघात; ४ ते ५ विद्यार्थी जखमी … सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर …!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. बारामती – बारामती तालुक्यातील सुपे घाटात आज सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाल्याची घ टना घडली आहे. सुमारे ४० विद्यार्थी असलेली ही बस घाटात…

तापी नदीपात्रात मृतदेह; रुमालाने बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने शहाद्यात खळबळ…..!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नंदुरबार : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे तापी नदीपात्रात एका युवक आणि अल्पवयीन युवतीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मासेमारीसाठी…

शिर्डीत साईभक्तांच्या श्रद्धेशी खेळ? प्रसादात चक्क प्लास्टिकचे बदाम; दुकानदारावर कारवाई

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. शिर्डी : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या पूजेसाठी विकल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये बनावट वस्तू मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूजा साहित्यातील खऱ्या प्रसादासोबत चक्क प्लास्टिकचे…

गणेश भागवत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव महानगर उपाध्यक्षपदी नियुक्ती

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशाने आणि जळगाव महानगराध्यक्ष अशोक सीताराम लाडवंजारी यांच्या मान्यतेने गणेश भागवत पाटील यांची जळगाव…

जळगावातील पेसा क्षेत्रातील ५० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करा; अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. आदिवासी विकास परिषद आक्रमक; यावल प्रकल्प अधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचे निवेदन जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पेसा (PESA) क्षेत्रातील स्थानिक आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे…

पहूर-जामनेर मार्गावर काळाचा घाला : ४०७ चा टायर फुटला, दोन निष्पाप हमाल जागीच ठार…!

पोषण आहाराच्या वाहनांची तपासणी करणार कोण?, फिटनेस आहे का, ओव्हरलोड तपासतो कोण? दोन बळींनंतर यंत्रणेचा बोजवारा उघड विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : पहूरजवळील गोंदेगावच्या ऋषीबाबा मंदिर परिसरात मंगळवारी (दि.…

You missed

error: Content is protected !!