शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे
८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट मुंबई, हवामान विशेष वृत्तांत : जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे,…
वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या थकीत शुल्कप्रकरणी चौकशी समिती नेमणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : वरळी येथील ‘दी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’ संस्थेकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला देय शुल्क प्रकरणी सदस्यांनी मांडलेल्या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनानंतर १५ दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे…
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गावांबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करू – वनमंत्री गणेश नाईक
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश, स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून…
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून, राज्यभर टप्प्याटप्प्याने ईटीएस (Electronic Total Station) सर्वेक्षण, ड्रोन सर्वेक्षण, अत्याधुनिक मॉनिटरिंग…
निमगाव लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी एक महिन्यात वनविषयक प्रक्रिया पूर्ण करणार – वन मंत्री गणेश नाईक
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत – गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील निमगाव व इंदोरा परिसरातील निमगाव लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक वनविषयक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार असून, वनविभागाकडून सर्वतोपरी सहकार्य देऊन एक…
कोरेगाव तालुक्यातील उर्वरित गावांना पाणीपुरवठ्यासाठी फेरसर्वेक्षण – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील उर्वरित गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून, यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, अशी माहिती…
चॅरिटी रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार जिल्हास्तरावर विशेष तपासणी मोहीम राबविणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई विधानसभा विशेष वृत्तांत : चॅरिटी रुग्णालयांकडून नियमांचे पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरील समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि…
हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार – मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई विधानसभा विशेष वृत्तांत : हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान…
महालक्ष्मी क्लस्टर पुनर्विकासातील पुनर्वसनाबाबत महिनाभरात निर्णय -राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई विधानसभा विशेष वृत्तांत : महालक्ष्मी येथील आर्थर रोड परिसरातील क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढील एका महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास…
ठाणे जिल्ह्यात जात प्राणपत्राच्या लाचप्रकरणी संबंधित उपसंचालक निलंबित, विभागीय चौकशीसह जात वैधता प्रमाणपत्रांचीही सखोल पडताळणी होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके
मुंबई विधानसभा विशेष वृत्तांत : ठाणे जिल्ह्यातील चरई येथील एमटीएनएल इमारतीमध्ये कार्यरत आदिवासी विकास विभागाच्या उपसंचालक (संशोधन), वर्ग-१ कार्यालयातील लाचप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. सचिवांच्या मान्यतेने त्यांच्याविरुद्ध…
