मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने संतोष शेलोडे यांचा सत्कार

भुसावळ प्रतिनिधी : मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार संतोष शेलोडे यांचा भुसावळ येथे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या मराठी पत्रकार…

वांद्रे आरपीएफ (RPF) कॉलनी येथे ‘अँटी-करप्शन इंटेलिजन्स कमिटी’ आणि ‘रेल्वे सुरक्षा दल’ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण मोहीम

विभाग प्रतिनिधी: विनोद हळदे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी समर्पित असलेली भारतीय संस्था ‘अँटी-करप्शन इंटेलिजन्स कमिटी’ (ACIC) आणि ‘रेल्वे सुरक्षा दल’ (RPF), वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने १४ जून २०२६ रोजी वांद्रे येथील आरपीएफ…

कोळन्हावी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या

अतुल माळी, यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

विद्यार्थ्याचा तापी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. भुसावळ विशेष वृत्तांत भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय प्रतीक अनिल महाजन या विद्यार्थ्याचा तापी नदीत बुडून शनिवारी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे…

वाळू साठ्यांवर एएसपी पथकाची कारवाई

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. एएसपी पथकाने नजीकपांगरी, रोहणवाडी शिवारात वाळू साठ्यावर कारवाई केली. अवैध वाळू साठवणुक विरोधात अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या पथकाने गुरुवारी एकाच दिवसात तीन ठिकाणी…

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व एसपी संधू यांची मध्यरात्री अचानक पाहणी

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना जिल्ह्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मध्यरात्री जिल्हाधिकारी आशिमा मित्तल…

केळी बागायतदार शेतकऱ्यांना हक्काची नुकसानभरपाई कधी मिळणार? की शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार? – काँग्रेसची मागणी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. मुक्ताईनगर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो एकरांवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या. वर्षभर…

धर्मवीर छावा संघटनेचा आमदार रोहितदादा पवार यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा.

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अटी व शर्थी शिथिल करण्यात याव्यात तसेच अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी आमदार मा. रोहितदादा पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर,…

महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दहशत करत लूटमार करणाऱ्याना अटक, तालुका पोलिसांची तत्काळ कारवाई

जळगाव शहर प्रतिनिधी सागर पाटील. मध्यरात्री हॉटेल बंद करुन आणि रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या वाहनाची तोडफोड करुन त्यांच्याजवळ असलेली ७हजार ८००…

अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार, हॉटेल मालक याच्याविरुद्ध बालकामगार कायद्यान्वये गुन्हा दाखल.

चोपडा शहर प्रतिनिधी. अतुल माळी. चोपडा शहरातील मेणबत्ती चौक परिसरातील न्यू बापू टी हाऊसमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी…

error: Content is protected !!