जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन व वेळेत कामांच्या अंमलबजावणीस प्राधान्य देण्यात यावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगांव प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न; चार वर्षे सलग १०० टक्के निधी खर्चाची परंपरा कायम जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन व वेळेत कामांच्या अंमलबजावणीला प्राधान्य…

भुसावळ शहरातील गोळीबारात तरुणाचे थोडक्यात वाचले प्राण, संशयितांना अटक

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. भुसावळ शहरातील बालाजी मंदिर परिसराजवळ काल रात्री जुन्या रेल्वे व्यवसायाच्या वादातून एका तरुणावर पिस्तूलमधून दोन राऊंड फायर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली…

चोपड्यात सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरातील एका भाजप नगरसेवकाची सोशल मीडियावर कथित बदनामी करून आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे प्रसारित केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘स्मरण पंधरवाडा’ अंतर्गत मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राची संघटनात्मक बैठक केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न…

जळगाव (चोपडा) प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील (विशेष वृत्तांत) मुक्ताईनगर : भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे…

अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’! चोपडाकरांनो, सतर्क राहा… सुरक्षित राहा; नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई पाटील यांचे महत्त्वाचे आवाहन

🚨 ब्रेकिंग न्यूज चोपडा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील. हवामान विभागाने चोपडा परिसरासाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केल्यानंतर चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई पाटील यांनी शहरातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि…

चोपड्यात तेलीवाडा परिसरातील पाणीपुरवठ्याला दिलासा; नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण

चोपडा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील. चोपडा शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत तेलीवाडा परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. नम्रताताई पाटील यांच्या…

चोपडा शहरातील प्रभाग ९ मध्ये नगरसेविका शालिनी पाटील यांचे स्वच्छता अभियान अबाधित

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा शहरातील प्रभाग क्रमांक ९ च्या शिवसेना नगरसेविका शालिनी रुपचंद पाटील यांनी हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेचा धडाका दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी…

SIR कामासाठी शिक्षकांना २० दिवस कार्यमुक्त करा; प्रत्येक शिक्षकास इतर विभागातून एक सहाय्यक द्या – जामनेर येथे तहसीलदारांना शिक्षकांचे निवेदन

( जामनेर ) विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. विशेष गहन पुनरिक्षण (SIR) म्हणजेच मतदार यादीचे पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याने त्यांना किमान…

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जळगाव : तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत ‘स्माईल (SMILE)’ योजनेअंतर्गत विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत…

error: Content is protected !!