चावडी वाचन कार्यक्रमात विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती – घोंसी खुर्द शाळेतील उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत
घनसांगवी प्रतिनिधी, भाऊसाहेब राऊत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोंसी खुर्द येथे ‘चावडी वाचन’ कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया या चारही मूलभूत अध्ययन क्षमतांमधील प्रगती सादर करण्यात…
मौजे घोंशीं खुर्द गावामधे ग्रामपंचायत अंतर्गत झाला भ्रष्टाचार, कुठल्याही प्रकारचे काम न करता उचलली बिले, संपुर्ण गाव नाराज
घनसांगवी प्रतिनिधी, श्रीराम गोफणे. मौजे घोंसी खुर्द ता. घनसांगवी गावामधे झालेला भ्रष्टाचार प्रकरणात कुठल्याच प्रकारची काम न करता बिले उचलेली आहेत, या गोष्टी संपुर्ण ग्रामस्थ प्रचंड नाराज असून प्रशासनावर प्रश्नांचा…
खांडबारा येथे श्रीराम नवमी उत्सव समिती चे अध्यक्षपदी कैलास वाडीले तर उपाध्यक्षपदी सागर पाडवी
नंदूरबार जिल्हा प्रतिनिधी, जितु जयस्वाल. नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री राम नवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव 6 एप्रिल रोजी साजरा होणार असून खांडबारा येथील लक्ष्मीनारायण मंदिर सभागृह येथे बैठक…
पाचगाव आर के नगर परिसरात करवीर पोलिसांचे संचलन
कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव आज दि. 03.04.2025 रोजी सायंकाळी पाच ते सात या दरम्यान करवीर पो. ठाणे हद्दीतील *आर. के. नगर भाजी मंडई चौक* येथे श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती,…
धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती कच्चा घराला भेट; आज लाभार्थ्याला मिळाले पक्के घरकुल
♦जळगाव – धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी सौ. अर्चना…
जळगाव जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान
भूजल पातळी वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल नव्याने देण्यात येणाऱ्या बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य ; मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा निर्णय जळगाव : – जळगाव जिल्ह्यातील वाढते तापमान, पर्यायाने…
“चोपड्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल, शेतरस्ता खुला, प्रशासनाची तत्परता”
जळगाव : नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणंद / पांधण / शेतरस्ते /शिवाररस्ते / शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावे , वहिवाटीचे रस्ते मोकळे करुन तयार करण्याच्या सुचना…
यावलमध्ये श्री बालाजी महाराज रथ मिरवणुक कार्यक्रमासाठी आपत्ती व्यवस्थापन बैठक संपन्न
जळगाव : : यावल येथे १२ एप्रिल, २०२५ रोजी होणाऱ्या श्री बालाजी महाराज रथ मिरवणुक कार्यक्रमाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर
जळगाव : – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने समता पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे.…
राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम सुरू; वारसांच्या नोंदी अद्ययावत करून घेण्याचे आवाहन
जळगाव : महसुल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत, सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत…
