अमर संस्था व बालमोहन प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यमाने आजी-आजोबा मेळावा उत्साहात संपन्न 

संस्कार, स्नेह आणि नात्यांचा उत्सव – वंदना बाविस्कर जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अमर संस्था, चोपडा संचलित प.पू. साने गुरुजी आदर्श बालवाडी व बालमोहन प्राथमिक विद्यामंदिर, चोपडा यांच्या संयुक्त…

२० हजारांची लाच घेताना वनरक्षक रंगेहात जाळ्यात; ACB च्या कारवाईने वनविभागात खळबळ

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. रावेर : शासकीय कामाच्या मोबदल्यात लाच मागून २० हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी रावेर वनपरिक्षेत्रातील वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. जगदीश काशिनाथ जगदाळे (वय…

नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा निर्धार – सुदृढ बालक, सक्षम आरोग्यव्यवस्था!

आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आक्रमक; PM-JAY, अमृत आहार आणि अंगणवाड्यांबाबत दिले कडक निर्देश नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर, दि. २७ ऑक्टोबर २०२६ नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा…

किनगाव दगडफेक प्रकरण तापले : किरीट सोमय्यांचे घटनास्थळी जाऊन शक्तिप्रदर्शन, पोलिसांना धारेवर धरले

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. किनगाव (ता. यावल) विजयादशमीच्या पवित्र पर्वावर किनगाव येथे निघालेल्या पथसंचलनाला विरोध करून पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असताना, आज या प्रकरणाने राजकीय…

किनगाव दंगलीत जखमी जवानांच्या भेटीला धावले SP; रुग्णालयात जाऊन घेतली प्रकृतीची आस्थेने विचारपूस

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. यावल तालुक्यातील किनगाव येथे पथसंचलन व कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कारवाईदरम्यान झालेल्या दंगलीत दोन पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले. या जखमी जवानांची जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक…

जळगावात कोजागिरी पौर्णिमेचा सांस्कृतिक जागर; शिक्षण प्रसारक मंडळाचा स्नेहमिलन सोहळा सुरांच्या बरसातीत रंगला

जळगावात कोजागिरी पौर्णिमेचा सांस्कृतिक जागर; शिक्षण प्रसारक मंडळाचा स्नेहमिलन सोहळा सुरांच्या बरसातीत रंगल जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शनिवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता…

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात बालसुरक्षा जनजागृती प्रशिक्षण संपन्न!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर दि. २२ ऑक्टोबर २०२६ : टोकर तलाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात बालविवाह, बालमजुरी, ऑनलाइन बालशोषण, बालसुरक्षा, व कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम, हुंडा…

संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत आरोग्यविषयक जनजागृती; वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत उपक्रम जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण, जळगाव : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने संत ज्ञानेश्वर…

नंदुरबारमधील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांकडे धाव; स्वतंत्र समिती गठित करण्याची मागणी!

माहिती अधिकारातून मिळालेली कागदपत्रे व पुरावे सादर; दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नंदुरबार तालुका प्रतिनिधी, सागर ठाकरे. नंदुरबार शहरातील काही शासकीय कार्यालयांमध्ये कथितरीत्या सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची सखोल चौकशी…

शिवाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; मेहुण्याला अटक

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात कौटुंबिक वादातून एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली…

error: Content is protected !!