जळगावकर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खत खरेदीचे नियम बदलले, आजपासून ‘हा’ नवा नियम लागू – चोपड्यापासून सुरुवात

पारदर्शकतेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता बोगस वाटपाला बसणार आळा जळगाव/चोपडा प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. खतांच्या खरेदी-विक्रीत होणारा काळाबाजार आणि गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र…

दसरा गेला, ग्राहक नाही! दुष्काळाने हिरावली सराफ बाजाराची चमक

जळगाव प्रतिनिधी जळगावात दुष्काळाच्या झळा आता सुवर्ण बाजारपेठेलाही बसल्या असून दसरा सणानंतरही जळगावच्या सराफ बाजारात अपेक्षित गर्दी दिसली नाही, अशी माहिती व्यापाऱ्यांकडून मिळत आहे. दसरा आणि नवरात्र हा सोने खरेदीसाठी…

जळगावात राजकीय शक्तीप्रदर्शन! जिल्हा मध्यवर्ती बँकेत अजितदादांच्या पुतळ्याचे रविवारी थाटात अनावरण; राज्यातील दिग्गज नेते राहणार उपस्थित

जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रिंग रोडवरील मुख्य प्रशासकीय इमारतीत येत्या रविवारी एक ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी करण्यात…

दिवाळीसाठी मोठा दिलासा! जळगावहून थेट नवी दिल्लीला धावणार विशेष रेल्वे; 7 अतिरिक्त डब्यांची सोय

जळगाव प्रतिनिधी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने जळगावकरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जळगाव जंक्शन स्थानकातून थेट नवी दिल्लीसाठी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

संशयी पतीला अखेर शिक्षा! पत्नीच्या खुनाप्रकरणी जन्मठेप आणि 10 हजारांचा दंड

जळगाव प्रतिनिधी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. आरोपी पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दि.…

जळगावची तहान वाढली! भूजल पातळीत 1.40 मीटरने घसरण, रब्बी हंगामावर संकटाचे सावट

जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यावर यंदा पाणी संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) च्या सप्टेंबर 2026 च्या अहवालाने जिल्हावासियांची चिंता वाढवली आहे. यंदा पावसाने हुलकावणी…

जळगावात मध्यरात्री गोळीबाराने खळबळ; प्रेमसंबंधाच्या वादातून ३५ वर्षीय महिला जखमी

जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधाच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भावाच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याच्या कारणातून…

जळगाव हादरले – गरब्याच्या वादातून मध्यस्थी करणाऱ्याचा चॉपरने खून

जळगाव प्रतिनिधी दसऱ्याच्या रात्रीचा उत्सव रक्तरंजित झाला आहे. जळगाव शहरालगत असलेल्या खेडी बुद्रुक – माऊली नगर येथे सुरू असलेल्या दसरा-गरबा कार्यक्रमात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने एकाचा जीव घेतला आहे. काय…

सिग्मा सेवन कॉम्प्युटर्स व एमकेसीएलच्या संयुक्त विद्यमाने पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेत एआय कार्यशाळा यशस्वी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा, पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेत शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सिग्मा सेवन कॉम्प्युटर्सने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) च्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावरील विशेष…

नंदुरबार जिल्ह्यातील रस्ते प्रकल्पांमधील बेकायदेशीर वृक्षतोड तात्काळ थांबवा! दांडपानेश्वर येथे मूक आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना खडसावलं

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार: जिल्ह्यात रस्ते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या ५० ते १०० वर्षे जुन्या महावृक्षांच्या अनिर्बंध आणि बेकायदेशीर कत्तलीविरोधात अखेर पर्यावरणप्रेमींचा उद्रेक झाला आहे. ‘वन्यप्राणी संरक्षण आणि…

You missed

error: Content is protected !!