मेळसांगवे स्मशानभूमीच्या प्रलंबित कामांबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे गावातील स्मशानभूमीच्या प्रलंबित कामांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने…
मांजरीतील २८ अतिक्रमणधारकांना घरकुलाचा मार्ग मोकळा!
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. एकलव्य आदिवासी आघाडीच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर राहुरी : मांजरी गावातील आदिवासी समाजातील अतिक्रमणधारकांच्या जागा त्यांच्या नावे करण्यासह पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा…
चोपडा भाजीपाला मार्केटमध्ये अतिक्रमण करून ट्रक लावणाऱ्या मालकांवर आता कायदेशीर कारवाई अपरिहार्य; शेतकरी आणि व्यापारी त्रस्त
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा येथील भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या ट्रक आणि गाड्या अतिक्रमण करून लावल्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणण्यात आणि व्यापाऱ्यांना दुकान लावण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.…
दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची क्षेत्रीय पाहणी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. (भुसावळ-जामनेर) जळगांव जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेता शेतपिकांची सद्यस्थिती आणि संभाव्य उत्पादनाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी बुधवारी भुसावळ व जामनेर तालुक्यातील निवडक गावांमध्ये…
चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक उत्साहात; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप
चोपडा तालुका प्रतिनिधी – अजय परदेशी. चोपडा येथील जनसेवा हॉस्पिटलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पक्ष संघटना…
नेरी बुद्रुकमध्ये पत्ता क्लबवर धाड; 14 दुचाकी जप्त, बोर्हाडे यांच्या कारवाईने जामनेरात खळबळ
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे सुरू असलेल्या पत्ता क्लबवर पोलिसांनी धाड टाकली. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांचा ताफा येताच क्लबमध्ये पत्ते…
रायसोनी नगरात भरदिवसा चोरीचा थरार; दुकानात घुसून महिलेचे मंगळसूत्र लंपास, दुचाकीवरून चोरट्यांचा पोबारा
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : शहरातील रायसोनी नगर परिसरात भरदिवसा चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. बॉल खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन भामट्यांनी किराणा दुकानदार महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची…
पिंपळगाव बसवंतजवळ भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली; मंत्री महाजन यांच्याकडून तातडीने मदत..!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पिंपळगावजवळ ट्रक आणि मालवाहूचा भीषण अपघात; मंत्री गिरीश महाजन यांनी थांबवून केली मदत नाशिक : मनमाड व परिसरातील दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर जात असताना पिंपळगाव बसवंतजवळ…
१२ फूट उंच श्रीगणरायांची भक्तिभावात प्रतिष्ठापना; वानखेडे कॉलनीत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला!
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. नेरी नाक्याजवळील श्री वानखेडे कॉलनी गणेश मित्र मंडळातर्फे यंदाचा श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. मंडळातर्फे १२ फूट उंचीच्या श्रीगणरायांच्या…
नारायणवाडी परिसरात दोन महिने खोदलेले रस्ते: रुग्ण, रुग्णवाहिका आणि नागरिकांचे हाल
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरातील नारायणवाडी परिसरात अनेक रुग्णालये असताना मागील दोन महिन्यांपासून रस्ते खोदून ठेवल्यामुळे रुग्ण, रुग्णवाहिका आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.…
