वाघूर प्रकल्पाअंतर्गत शेततळे: शाश्वत सिंचनाचा राज्यातला नवा अध्याय

जळगांव प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून राज्यातील पहिल्या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाघूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत २७ गावांमध्ये २०२० शेततळे बांधण्यात…

जळगावमध्ये तरुणांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी!

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्हयात 261 संधी उपलब्ध जळगाव -: महाराष्ट्र – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान…

22 मार्च रोजी राष्ट्रीय जल दिन, जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव -: २२ मार्च, जागतिक जल दिन! या निमित्ताने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेला जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले आहे. ते म्हणाले, “पाणी हे निसर्गाने दिलेले…

जळगाव जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय: ३१ मार्चपर्यंत शासकीय व्यवहार रात्री उशिरापर्यंत सुरू!

जळगाव -: जळगाव जिल्ह्यातील शासकीय कामकाजाला गती देण्यासाठी आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत जळगाव जिल्ह्यातील शासकीय व्यवहार…

मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना ही केवळ अफवा; फसवणुकीला बळी पडु नये जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव – “मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना” अशी योजना असल्याचे भासवुन समाजमाध्यमाव्दारे काही संदेश प्रसारीत होत आहेत. असे वृत्त केवळ अफवा असुन, नागरीकांनी त्यावर विश्वास ठेवु नये व फसवणुकीला बळी पडु…

महाड चवदार तळे सत्याग्रह दिन निमित्त सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि भरत शेठ गोगावले यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन

🔥 महाड चवदार तळे सत्याग्रह दिन 🔥 आज, २० मार्च, महाड येथील चवदार तळे आणि क्रांतिभूमी येथे बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्याला आणि स्मृतींना माननीय मंत्रिमहोदय श्री…

जि.प. शाळा जोगणीपाडा व जि प शाळा आर्डीतारा यांच्या संयुक्त विद्यमानाने मार्च महिन्यातील शिक्षण परिषद जि. प. शाळा जोगणीपाडा येथे उत्साहात पार पडले.

खांडबारा प्रतिनिधी, शरीफ बागवान या शिक्षण परिषदेत केंद्रातील केंद्रप्रमुख मा.श्री. उदयसिंग बोरसे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जोगणी पाडा या गावातील सरपंच श्री. नितेश सुदाम वळवी…

शिव रस्ता मोकळे करणे अभियानंतर्गत ७ रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी जळगाव – गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणंद / पांधण / शेतरस्ते /शिवाररस्ते / शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावे , वहिवाटीचे रस्ते मोकळे…

महाराष्ट स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या जिल्हा प्रतिनिधींची एक सभा संपन्न, बैठकीत अनेक मागण्या मांडण्यासाठीचा प्रस्ताव मान्य

पंढरपूर तालुका प्रतिनिधी, सौ. प्रीतम जाधव. महाराष्ट स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या जिल्हा प्रतिनिधींची एक सभा आज वरद श्री सभागृह शुक्रवार पेठ पुणे येथे पार पडली. या सभेस राज्यभरातून २३ जिल्ह्यातील…

वुमेन्स अँड चॉईल्ड केअर प्लसतर्फे कष्टकरी महिलांसाठी महिला दिन

जळगाव प्रतिनिधी जळगांव येथील वुमेन्स अँड चॉईल्ड केअर प्लस या संस्थेतर्फे कष्टकरी महिलांसाठी १२ व १३ मार्च असे दोन दिवसीय असे महिला दिनाचे कार्यक्रम घेण्यात आले. पहिल्या दिवशी कष्टकरी महिलांचे…

error: Content is protected !!