Latest Post

विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा दिवाळीनिमित्त सन्मान ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख दिवाळी अग्रीम मदतीचे वितरण – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील थेंब थेंब वाचवूया भविष्य! अंतुर्लीत निर्वाणा फाउंडेशनचा नळांना तोट्या लावून पाणी बचतीचा आदर्श उपक्रम  झाडांमध्येच खरे धन! धनतेरसला संत ज्ञानेश्वर विद्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षपूजन

🚨 “निकृष्ट बायपास कामावर मनसे-ठाकरे सेना आक्रमक; ठेकेदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ करा, गुन्हे दाखल करा!”

जळगाव | प्रतिनिधी : निलेश खैरनार तरसोद ते फागणे बायपास महामार्गावरील कथित निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन…

“मनपाचा अखेर ‘बुलडोझर’ इशारा! निमखेडीतील वादग्रस्त भूखंड प्रकरणी माजी महापौर विष्णू भंगाळेंना १५ दिवसांची अंतिम नोटीस”

पंचनाम्यात अतिक्रमणाचे निष्कर्ष; खुलासा न झाल्यास जेसीबीची कारवाई निश्चित – महिनाभराच्या विलंबावरही प्रश्नचिन्ह जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरातील १०३ निमखेडी शिवारातील वादग्रस्त खुल्या भूखंड प्रकरणात अखेर जळगाव महानगरपालिकेने निर्णायक…

शेठ ला. ना. सा.विद्यालयात शासन निर्देशित “सखी सावित्री” व विशाखा(महिला तक्रार निवारण) समितीची स्थापना

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२६ शासन निर्देशित “सखी सावित्री” व “विशाखा समितीची”(महिला तक्रार निवारण )स्थापना शाळेचे मुख्याध्यापक…

🚧 जळगाव शहरातील महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष पाहणी 🚦

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. 📍 खोटे नगर स्टॉप ते कालिंका माता चौक मार्गाची पाहणी; रस्ते सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थापन व तातडीच्या उपाययोजनांवर भर जळगाव शहरात महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर…

🚨 नणंद-भावजयच्या वादातून ९ महिन्यांच्या चिमुकल्याच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा आरोप!

पुणे | प्रतिनिधी पुण्यातील लोहगाव परिसरातून मानवतेला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाचे रूप इतके टोकाला गेले की, अवघ्या ९ महिन्यांच्या निष्पाप बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा गंभीर आरोप…

अंतुर्ली फाटा–भास्कर देव पेट्रोल पंप बेलासवाडी पर्यंत रस्त्याची दुरवस्था; बांधकाम विभागाचा खाना डोळा नागरिकांचा तीव्र संताप, आंदोलनाचा इशारा

जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर (प्रतिनिधी): अंतुर्ली फाटा ते भास्कर देव पेट्रोल पंप आणि पुढे अंतुर्ली गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या…

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या सन्मानार्थ रावेर येथे समस्त नागरिकांचा भव्य मूक मोर्चा; महिलांच्या सन्मानासाठी नागरिकांची एकजूट

रावेर, जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज रावेर येथे समस्त नागरिकांच्या वतीने भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.…

बायपास खचला… शहर ठप्प! जळगाव पुन्हा वाहतूक कोंडीच्या विळख्यात; नागरिक संतप्त

जळगाव | प्रतिनिधी : महेश माळी जळगाव शहराला काही दिवस दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बायपास महामार्ग खराब झाल्यामुळे बाहेरील जड वाहतूक पुन्हा…

जालन्यात बनावट दारूचे मोठे रॅकेट उघड; राज्य उत्पादन शुल्ककडून २.७७ लाखांचा माल जप्त

‘हॉटेल साई बिअर बार’वर राज्य उत्पादन शुल्कची धाड ! गोव्यातील मद्य अन् बनावट दारू बनवण्याचे साहित्य जप्त; दोघे गजाआड जालना प्रतिनिधी, सुनील पवार. जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रांजणी…

ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा राज्य अभ्यासवर्ग ८ आणि ९ ऑगस्टला वडगाव मावळ येथे!

राज्यभरातील ४५० हून अधिक ग्राहक कार्यकर्ते सहभागी होणार – डॉ. विजय लाड नाशिक प्रतिनिधी, रघुनाथ जोगदंड : ग्राहक देवो भव आणि ग्राहक : एव राजा हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ग्राहकांचे…

You missed

error: Content is protected !!