Latest Post

विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा दिवाळीनिमित्त सन्मान ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख दिवाळी अग्रीम मदतीचे वितरण – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील थेंब थेंब वाचवूया भविष्य! अंतुर्लीत निर्वाणा फाउंडेशनचा नळांना तोट्या लावून पाणी बचतीचा आदर्श उपक्रम  झाडांमध्येच खरे धन! धनतेरसला संत ज्ञानेश्वर विद्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षपूजन

गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपशावर प्रशासनाचा सर्वात मोठा दणका; ३ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पाचोरा (प्रतिनिधी) – गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या बेसुमार अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी महसूल, पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले…

विश्वकर्मा पूजनानिमित्त जळगावात उत्साहाचे वातावरण; ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेतून कारागिरांना मिळणाऱ्या लाभांबाबत मार्गदर्शन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : प्रभू श्री विश्वकर्मा भगवान पूजन दिनाचे औचित्य साधत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त जळगावात १७ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक व मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे…

अमर संस्था आयोजित मातृहृदयी कै. सुशीलाताई गुलाबराव पाटील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

श्राव्या देसले व मयुरेश धनगर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी चोपडा तालुका प्रतिनिधी – जितेंद्र राजेंद्र शिंदे. चोपडा येथील अमर संस्थेच्या वतीने मातृहृदयी कै. सुशीलाताई गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय…

यावल पश्चिम वनपरिक्षेत्रात अवैध वाहतुकीला चाप; बोलेरो पिकअपसह ३ लाख ३४ हजारांचा बांबू जप्त….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल (जळगाव) – अवैध लाकूड आणि वनसंपत्ती तस्करी रोखण्यासाठी यावल वन विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या…

धुळे पोलिस ॲक्शन मोडवर; १० तलवारीसह ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहणार – पोलीस प्रशासन धुळे, दि. १८ – धुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित…

चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई; १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघे ताब्यात

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. चाळीसगाव : प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधात चाळीसगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल १६ लाख…

किनगाव-जळगाव मार्गावर अवैध लाकूड वाहतुकीवर वन विभागाची धडक कारवाई; १३ घनमीटर लाकूड जप्त, चालक केळीच्या बागेतून फरार…!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. किनगाव-जळगाव रस्त्यावर विनापरवाना जळाऊ पंचराज लाकडाची वाहतूक करणारे वाहन यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने जप्त केले आहे. या कारवाई दरम्यान चालकाने वाहन घटनास्थळीच टाकून जवळील केळीच्या…

धुळ्यात अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई; ३.२६ लाखांचा संशयित तूप आणि मिठाईचा साठा जप्त.

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे – दिवाळीच्या तोंडावर धुळे शहरात भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. शहरातील साक्री रोडवरील कुमार नगर परिसरात छापा टाकून विभागाने तब्बल ३…

निधनानंतरही निसर्गसेवेची शिकवण; अंतुर्लीतील सोनवणे परिवाराने जपली वडिलांची अखेरची इच्छा

प्रतिनिधी : किरण पाटील मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी सिताराम श्रावण सोनवणे यांचे १६ सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी आपल्या मुलांकडे व्यक्त केलेली अखेरची इच्छा त्यांच्या कुटुंबीयांनी…

वडीरामसगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; शालेय शिक्षण समिती व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कार्यक्रम उत्साहात घनसावंगी : तालुक्यातील मौजे वडीरामसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत…

You missed

error: Content is protected !!