Latest Post

विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा दिवाळीनिमित्त सन्मान ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख दिवाळी अग्रीम मदतीचे वितरण – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील थेंब थेंब वाचवूया भविष्य! अंतुर्लीत निर्वाणा फाउंडेशनचा नळांना तोट्या लावून पाणी बचतीचा आदर्श उपक्रम  झाडांमध्येच खरे धन! धनतेरसला संत ज्ञानेश्वर विद्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षपूजन

१००% निधीचा विनियोग… विकासाचा धडाका सुरूच!

चोपडा प्रतिनिधी :- यज्ञेश्वर पाटील. जळगाव जिल्ह्याने विकासाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात सलग चौथ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीचे प्रभावी नियोजन आणि…

रावेर पोलिसांची उत्तम कामगिरी, नाका बंदी करताना पकडली डिंकाची गाडी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. रावेर पोलिसांची उत्तम कामगिरी, दि १५ रोजी रात्री रावेर शहरात नाका बंदी करीत असताना रावेर पोलिसांना भरधावं येत असलेल्या गाडी क्रमांक MH 12 SX…

तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभापतीपदी माधुरी सिसोदे तर उपसभापतीपदी साहेबराव गोसावी

ना. रावलांच्या नेतृत्वात प्रथमच महिला सभापती दोंडाईचा :- शिंदखेडा तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक गतवर्षीच राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना.जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. आज सभापती व उपसभापती पदासाठी…

आरोग्य विभागाचा ‘GR’ की ‘भ्रष्टाचाराचा खेळ’? रावेर तालुक्यातील धक्कादायक वास्तव! 

सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांनी पुराव्यासह आरोग्य विभागाचे पितळ उघडे पाडले आहे. रावेर (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील जनतेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन आरोग्य उपकेंद्रे…

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी जालना प्रशासन अलर्ट मोडवर; 1098 व 112 वर संपर्काचे आवाहन

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी : अनिरुद्ध साबळे, जालना. जालना – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर येत्या १९ एप्रिल रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडणार आहेत. मात्र, या मुहूर्ताचा…

अंतुर्ली शिवारात अज्ञात मृतदेह सापडल्याने खळबळ

जळगाव, शाकीर शेख. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना शिवारात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ…

मुंबई उपनगर जिल्ह्यात ८६९ रुग्णांना सुमारे ८.१० कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

मुंबई : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार ठरत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात आर्थिक वर्षात ८६९ रुग्णांना सुमारे ८ कोटी…

नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेच महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे उद्दिष्ट महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे उद्घाटन संपन्न – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच…

चोपड्यात ७० गोवंश पळवल्या ? १२ जण ताब्यात… मानद प्राणी कल्याण अधिकारी आदित्य विजय माळी यांची पोलिसांना तक्रार …

♦️दगडफेक झाली नसल्याचा पोलिस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांचा दावा ♦️हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रोहित निकम यांनीही दिले निवेदन चोपडा प्रतिनिधी, यद्नेश पाटील. दि. १३/०४/२०२६ शहरातील केजीएन कॉलनी येथे कत्तलीच्या…

बालाजी नगरी बेटावद येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानयोगी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता महामानवाला अभिवादन बेटावद पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती

धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. बालाजी नगरी, बेटावद या ठिकाणी भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानयोगी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता बंधुता व न्यायाचे संदेश देणारे महामानवाला अभिवादन…

You missed

error: Content is protected !!