जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी.
रावेर पोलिसांची उत्तम कामगिरी, दि १५ रोजी रात्री रावेर शहरात नाका बंदी करीत असताना रावेर पोलिसांना भरधावं येत असलेल्या गाडी क्रमांक MH 12 SX 0797 अडवली असता गाडी चालकाकडे चौकशी केली असता, चौकशी दरम्यान लाखो रूपये किमतीचा डिंक आढळून आला, त्यामुळे सदर गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली व दिनांक १६ रोजी रावेर वन विभाग रावेर यांचकडे पुढीलतपास कामी देण्यात आली यावेळी पोलीस कर्मचारी व वन कर्मचारी उपस्थित होते.
