Month: September 2026

बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता….नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये SIT कडून कागदपत्रांची तपासणी…!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नशिराबाद – नाशिक विभागात गाजत असलेल्या कथित बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीची व्याप्ती आता जळगाव जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने मंगळवारी (दि. २९) नाशिक…

रावेर तालुक्यात सावदा पोलिसांची धडक कारवाई; ८५ किलो गोवंश मांसासह २१,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. लोहारा येथे पहाटेच्या सुमारास छापा, एक आरोपी जेरबंद तर दुसरा पसार; न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलीस कोठडी सावदा / जळगाव – रावेर तालुक्यातील लोहारा येथे बेकायदेशीररित्या…

सिल्लोडजवळ एसटी बसचा भीषण अपघात; ब्रेक फेलमुळे २९ प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती चिंताजनक – मुखापाठ फाट्यावर वाहतूक ठप्प….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील मुखापाठ फाट्यावर सोमवारी (२८ सप्टेंबर) सकाळी ९ वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण २९ प्रवासी जखमी झाले…

मातीला आकार देणाऱ्या कुंभार समाजाने आता भविष्यालाही आकार द्यावा” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. “समाजाची एकजूट हीच खरी ताकद”; जिल्हास्तरीय मंथनात शिक्षण, सामूहिक विवाह व सामाजिक प्रगतीवर भर जळगाव, दि. २८ : “समाज संख्येने किती मोठा किंवा छोटा आहे,…

वर्डी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरुद्ध बेमुदत आमरण उपोषण

अविनाश चुडामण शिंदे यांनी छ. शिवाजी महाराज चौक, चोपडा येथे उपोषण सुरू केले चोपडा ग्रामीण प्रतिनिधी – महेंद्र धनगर वर्डी ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोग आणि दलित वस्ती सुधार योजनेतून…

पहूर हळहळले : ध्वजारोहणाचा मान मिळवलेल्या हुशार विद्यार्थिनीची अकाली एक्झिट

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पहूर, ता. जामनेर : तालुक्यातील पहूर येथून अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. घरात एकटी असताना १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास…

तळोदा-धनपूर मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; दुचाकीस्वारासह ६ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. तळोदा : तळोदा-धनपूर मार्गावरील रांझणी फाट्याजवळ दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वारासह बसमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची…

चाळीसगाव हादरलं….! शहरात १३ वर्षीय मुलीवर मैत्रिणीच्या मदतीने सामूहिक अत्याचार; दोन नराधमांना अटक…..!!!

मैत्रिणीने गोड बोलून स्वच्छतागृहात नेलं, तोंड दाबून हात पकडले आणि दोघांनी आळीपाळीने विकृतीचा कळस गाठला…!!! विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली…

वडील जखमी अवस्थेत विव्हळत होते, मुलगी मदतीसाठी रडत होती; अखेर उपचाराआधीच प्राणज्योत मालवली…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर : शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलावर दुचाकी कठड्याला धडकून पुलावरून खाली पडल्याने ४५ वर्षीय ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २७ रोजी सायंकाळी घडली. विजय घनश्याम…

नशिराबाद प्रवेशद्वाराजवळ पुन्हा अपघाताचा थरार; सिलेंडर ट्रकची मालवाहू वाहनाला धडक….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नशिराबाद : शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सिलेंडरने भरलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या छोट्या मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याची घटना दि. २७ सप्टेंबर रोजी घडली.…

You missed

error: Content is protected !!