जळगाव तालुक्यातील विदगाव पुलावर एका चारचाकी वाहनाला लागली अचानक आग
जळगांव -जिल्हा प्रतिनिधी निलेश खैरनार जळगाव तालुक्यातील विदगाव पुलावर एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. पुलावरून जळगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच…
