Day: July 29, 2026

चर्मकार विकास संघातर्फे गुरु पौर्णिमे निमित्त गुरु रविदास यांच्या 650 व्या जयंती वर्षानिमित समरसता संकल्प अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता गुरु पौर्णिमा तथा गुरु रविदास यांच्या 650 व्या जयंतीनिमित भारत सरकारतर्फे आयोजित…

अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या नेतृत्वात अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई

सलग दोन दिवसांत ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अडावद : अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद…

हिरवांकुर 🌿 ग्रीनसिटी पर्यावरण महोत्सव–२०२६ साठी संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी सज्ज

मेहरुण | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका प्रस्तुत, नूतन मराठा महाविद्यालय, ग्रीनसिटी फाउंडेशन, जळगाव आणि हिरवांकुर फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या “हिरवांकुर 🌿 ग्रीनसिटी पर्यावरण महोत्सव–२०२६”…

साखर संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. साखर संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अलीकडील काळात साखरेच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.…

सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी अवश्यक असलेल्या NCMC स्मार्ट कार्ड संबंधित ही अपडेट आहे. सवलतींचा…

चोपडा नगर अध्यक्ष सौ. नम्रता ताई सचिन पाटील यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम यशस्वी; नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निवारणाचे आश्वासन

जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरातील स्वच्छता व नागरिक सुविधा सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आज नगर परिषद हद्दीतील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहिमेअंतर्गत विशेष पाहणी करण्यात आली.…

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे देवाभाऊ कृषी माऊली सोहळा उत्साहात संपन्न

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. सविताताई जयस्वाल प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाअध्यक्ष यांच्या सहकार्याने सौ. संध्या नरेश महाजन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका यांच्या…

error: Content is protected !!