Day: July 26, 2026

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची हत्या, नराधम पतीला अटक

भडगाव प्रतिनिधी, अतुल माळी. भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या कारणावरून पतीने तिच्यावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास…

बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींच्या वाढीव मोबदल्याचा दावा; जळगावातील दोन वकील अटकेत.

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. बनावट कागदपत्रांच्या आधारे भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केल्याप्रकरणी जळगावातील दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे. ॲड. किशोर बाबुराव पाटील (रा. मोहाडी रोड,…

कर्जबाजारीपणाला कंटाळून युवकाची आत्महत्या, यावल तालुका हळहळला

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. यावल तालुक्यातील वड्री गावाजवळ एका युवकाचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सिकंदर इस्माईल उर्फ गफ्फार तडवी असे मृत युवकाचे नाव असून, कर्जबाजारीपणामुळे त्यांनी…

पोलिस मुख्यालयात महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा गोंधळ !

जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ आणि शासकीय कामात व्यत्यय आणल्याप्रकरणी दोन महिला पोलीस अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक…

रामेश्वर कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळ नाल्यावर संरक्षक कठडा नसल्यामुळे अपघात, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगांव शहरातील रामेश्वर कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळ नाल्यावर संरक्षक कठडा नसल्यामुळे एक व्यक्ती आणि एक लहान मुलगा या नाल्यात पडून अपघात झालेला आहे. या…

error: Content is protected !!