जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील.

जळगाव शहरातील कॉलेज परिसरात वाहतूक शाखेची तपासणी मोहीम घेऊन अल्पवयीन चालक तसेच इतर कलमान्वये करवाई करण्यात आली. २४ अल्पवयीन मुलांवर कारवाही करून त्यांचा पालकांना बोलवून त्यांना समज देण्यात आली.

तसेच तब्बल १,४७,००० रुपये दंड ठोठावून त्यातील ८२,००० ऑन स्पॉट वसूल करण्यात आला. ११९ इ चलान फाडण्यात आले. सदर कारवाही प्रोबेशनरी डी वाय एस पी सह्याद्री बिरसे आणि प्रशांत दरेकर यांनी वाहतूक पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!