नाशिक कार्यकर्ता मेळाव्यात नंदुरबारमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर; मुख्य संपर्कप्रमुख राम ठक्कर यांनी पुराव्यांसह मांडली सविस्तर माहिती
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर साहेबांनी घेतली दखल; संबंधित प्रकरणांवर पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा नंदुरबार तालुका प्रतिनिधी, सागर ठाकरे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने नाशिक येथे आयोजित…
