Category: Uncategorized

५ हजारांचा दर जाहीर करा, मगच कारखाना सुरु करा! माँ बागेश्वरी प्रशासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा थेट इशारा

मागील हंगामातील ५०० रुपयांचे अंतिम वाढबिल तात्काळ द्या, २०२४-२५ चे ३३ रुपये थकीत बिलही द्या – शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. येणाऱ्या गळीत हंगामामध्ये उसाला…

घनसावंगीच्या बळीराजासाठी हिकमत दादा आक्रमक; महसूल मंत्री बावनकुळेंनी निवेदनावर करताच सही, १५ मागण्यांवर तातडीने कार्यवाहीचे आदेश!

आमदार हिकमत दादा उढाण यांनी घनसावंगीच्या दुष्काळसदृश परिस्थितीचा पाढाच मांडला – पीकविमा, कर्जमाफी, चारा छावण्या आणि पाणीटंचाईवर ठोस आश्वासन जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे : घनसावंगी मतदारसंघातील भीषण दुष्काळसदृश…

रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे रस्त्यावरील विक्रेत्यांना मोफत छत्री वितरण

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर रस्त्यावर उन्हात बसून भाजीपाला अथवा किरकोळ वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांना ऊन-पावसाचा सामना करावा लागतो. त्यांची ही अडचण लक्षात घेत रोटरी…

घनसावंगी हादरले! तुकाई हॉटेल मालकाचा निर्घृण खून करणारा सख्खा भाऊच निघाला

जमिनीच्या वादातून हत्या – २४ तासात घनसावंगी पोलिसांचा तपास यशस्वी, नाशिकमधून दोघांना बेड्या जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील रांजणी ते कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील कंडारी-परतूर फाट्याजवळील पॉवर…

नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर – भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी आक्रमक

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अवैध दारू विक्री, जुगार, मटका, अमली पदार्थ विक्री, दारू तस्करी, नकली दारू व नकली ताडी बनवणे आणि विक्री करणे यासह अनेक…

अभिजात मराठीचा सन्मान कागदावरच? ST च्या स्मार्ट कार्डवर केवळ इंग्रजी, ग्रामीण प्रवाशांचा खोळंबा; ओळखपत्रे द्विभाषिक करा – सुराज्य अभियानाची मागणी

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर (9175431411) मुंबई (प्रतिनिधी) :- एकीकडे केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ चा दर्जा देऊन गौरव केला असताना, दुसरीकडे महाराष्ट्राच्या जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या सवलत…

घनसावंगीला शिंदे सेनेची ताकद; दलित आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखपदी वडीरामसगावचे श्रीरंग वाघमारे यांची नियुक्ती!

आमदार हिकमत उढाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान, सामाजिक बांधिलकी जपत संघटन वाढीचा निर्धार मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी – शिवसेना (शिंदे गट) दलित आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखपदी वडीरामसगावचे युवा नेतृत्व श्रीरंग…

घनसावंगीत बापू-शास्त्रींना मानवंदना !

हिकमत दादा उढाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण; म्हणाले – “सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरच देशाचा विकास” मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे घनसावंगी : महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती व माजी…

नंदुरबारमध्ये पत्रकारितेवर हल्ला; घरकुल घोटाळ्याची बातमी छापल्याने अभियंत्याकडून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. 9175431411. सत्य छापणे गुन्हा झाला आहे का? नंदुरबारमध्ये हाच प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना घडली आहे. घर न बांधताच घरकुल अनुदान लाटल्याचे वृत्त प्रकाशित केल्याच्या…

प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात धुरखेड्यात संताप! शेतकऱ्याने भर रस्त्यात भिंत बांधून गावचा मुख्य मार्ग केला बंद; गांधी जयंतीदिनी तीव्र आंदोलनाचा भडका

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. धुरखेडे (ता. रावेर, जि. जळगाव): प्रशासकीय अनास्था, पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न आणि स्वतःच्या शेतजमिनीवर झालेल्या बेकायदेशीर रस्त्याच्या अतिक्रमणाविरोधात धुरखेडे येथील शेतकरी भास्कर सीताराम पाटील यांनी…

You missed

error: Content is protected !!