चिंचविहिरे जि.प. शाळेच्या व्यवस्थापन समितीवर अशोक नालकर यांची अध्यक्षपदी वर्णी; सोनाली साळवे उपाध्यक्ष
नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड; माजी पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. चिंचविहिरे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचविहिरे येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनासाठी विशेष पालक सभेचे आयोजन…
