“बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी घनसावंगीत रास्ता रोको; शासनाला हारिश राठोड यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा!”
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी : बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते विनोद आढे यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष घावे, या मागणीसाठी घनसावंगी बंजारा ब्रिगेडच्या वतीने रास्ता रोको…
