सुविधांचा पाऊस, पण पटसंख्या कागदावरच!
जळगांव -जिल्हा प्रतिनिधी निलेश खैरनार. महापालिका प्रशासनाकडून शाळांची सुसज्ज इमारत, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, पुस्तके आणि दर्जेदार पोषण आहार पुरवला जात आहे. एवढेच नव्हे तर, यंदापासून मनपा शाळांमध्ये ‘सेमी इंग्लिश’…
