नाशिकमधून ४०२ गुंडांची हकालपट्टी; गणेशोत्सवापूर्वी पोलीस आयुक्तांचा मोठा दणका….!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक | गणेशोत्सव २०२६ शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने शहरातील तब्बल…
