जळगाव जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट! सर्व 15 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर; दिवाळीपूर्वी 500 कोटींचे पॅकेज मिळणार
शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पाणी-चारा टंचाई आणि पीक नुकसानीवर सरकारचा मोठा निर्णय जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कमी पर्जन्यमान आणि…
