बसमध्ये चढताना तोल गेला, मागील चाक अंगावरून गेले; १४ वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी अंत….!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पाळधी ता. धरणगाव बसस्थानकात प्रवासी बसमध्ये चढत असताना घडलेल्या भीषण अपघातात एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पाळधीसह संपूर्ण परिसरात…
